Wedding invitation Video 14th Filmora 6 Project + PSD all Data Editable In PSD DESIGN-#018

Original price was: ₹400.00.Current price is: ₹350.00.

In Stock

Description

Wedding invitation Video 14th Filmora 6 Project + PSD all Data Editable In PSD and

Font + calligraphy use in psd and png design

हे मटेरियल सर्व फिल्मोरा 14 मध्ये ओपन होईल 6 लग्न पत्रिका व्हिडिओ चे प्रोजेक्ट दिले आहेत त्यामध्ये फोटोशॉप ची PSD सुद्धा आहे त्यामध्ये वापरलेले सर्व फाँट व कॅलिग्राफी तसेच काही png इमेज आहेत त्यांचा वापर करून लग्न पत्रिका व्हिडिओ डिझाईन केला गेला आहे…फोटोशॉप मध्ये वापरलेले मराठी फॉन्ट हे तुमच्याकडे असेल पाहिजेत नाही तर ते Direct नाही करणार… (किंवा त्या जागेवर तुमच्याकडे असलेले फाँट टाकू शकता..)
तसेच लग्नाचे गाणे नाही दिले आहे ते तुम्ही तुमच्या प्रमाणे टाकू शकता…
धन्यवाद.. ❤️