FILMORA 9 COMPLETE VIDEO TUTORIAL IN MARATHI | शिका मराठीतून Filmora 9 | Free Video Editing Course

FILMORA 9 COMPLETE VIDEO TUTORIAL IN MARATHI | शिका मराठीतून Filmora 9 | Free Video Editing Course 


तर नमस्कार मित्रांनो, मी ओंकार पुन्हा आपल्या नवीन एका ब्लॉग मध्ये सर्वांचे स्वागत करतोय. चला तर मग मित्रांनो कुठला वेळ न दवडता आपल्या आजच्या या ब्लॉग ला सुरुवात करूया. तर मित्रांनो सर्वात आधी मी तुम्हाला या ब्लॉगमध्ये Filmora Complete Video Editing Tutorial | मराठी मध्ये शिका त्याबद्दल माहिती देणार आहे.

तर मित्रांनो तुम्हाला खाली दिसत असलेला Filmora 9 वर आज आपण सर्व शिकणार आहात तर त्या प्रमाणे आपण व्हिडिओ डिझाईन शिकून घ्या...


अशा पद्धतीचे मराठी व्हिडिओ तयार करण्यासाठी आपल्याला Filmora 9 हे  लागणार आहे त्यासाठी पुढे लिंक दिली आहे पण ती डाऊनलोड कशी करायची त्यामध्ये काय करावे लागेल हे सर्व जाणून घ्येण्यासाठी पुढे व्हिडिओ आहे तो पहा त्यानंतरच लिंक डाऊनलोड करून Filmora 9 PC मध्ये इंटरनेट बंद करून इंस्टॉल करा 


वरील व्हिडिओ नक्की बघा त्याशिवाय लिंक डाऊनलोड करू नये

IMPORTANT NOTE :- 

Download Link बटणावर क्लिक करा...लिंक ओपन होईल
DOWNLOAD केल्यानंतर आपल्याला, त्या zip फाईल ला 123 पास लागलेला आहे तो टाकून फाईल ओपन करून घ्यायची आहे.. नेट बंद करून इंस्टॉल करा आणि व्हिडिओ पहा वरील तरच होईल ...इंस्टॉल No Watermark 


सर्व माहिती पूर्ण वाचा  त्यानंतरच बघा लिंक  

तर मित्रांनो व्हिडीओ पाहिल्यानंतर जर तुम्हाला कुठे अडचण
आली आणि तुम्हाला कोणती माहिती समजली नसेल तर. त्यासाठी तुम्ही मला कमेंट करून किंवा इंस्टाग्राम ला मेसेज करून सांगू शकता.   
  
आपल्या INSTAGRAM PAGE तुम्हाला खाली दिलेल्या FOLLOW बटनवर मिळून जाईल.






Previous Post Next Post