Top 15+ Cinematic Birthday Background | Birthday Banner Backgrounds | Free Background | No Password

Top 15+ Cinematic Birthday Background | Birthday Banner Backgrounds | Free Background | No Password



तर नमस्कार मित्रांनो, मी ओंकार पुन्हा आपल्या नवीन एका ब्लॉग मध्ये सर्वांचे स्वागत करतोय. चला तर मग मित्रांनो कुठला वेळ न दवडता आपल्या आजच्या या ब्लॉग ला सुरुवात करूया. तर मित्रांनो सर्वात आधी मी तुम्हाला या ब्लॉगमध्ये Cinematic Birthday Banner Backgrounds Free Download कसे तयार करायचे मोबाईल मध्ये त्याबद्दलची माहिती देणार आहे.

तर मित्रांनो तुम्हाला खाली दिसत असलेली डिझाईन मध्ये वापरलेले बॅक्राऊंड कसे करायचे त्यावर शिकणार आहात तर त्या प्रमाणे आपण डिझाईन शिकून घ्या...



अशा पद्धतीचे Cinematic Birthday Banner करण्यासाठी आपल्याला काही Cinematic Background तुम्हाला दिले आहेत तर पूर्ण ब्लॉग वाचा आणि घ्या..

तर मित्रांनो अशी डिझाईन तयार करण्यासाठी आपल्याला एका अॅप्लिकेशनची आवश्यकता आहे. तर त्या अपलिकेशन चं नाव आहे पिक्स आर्ट (PIXELLAB APPLICATION ) एप्लीकेशन तुम्हाला प्लेस्टोर PLAYSTORE वर मिळून जाईल. जर त्या ठिकाणी तुम्हाला भेटला नाही तर अॅप्लिकेशन डाऊनलोड करण्यासाठी आपल्या टेलिग्राम ग्रुप ला जॉईन करु शकता. त्या ठिकाणी हे आपलिकेशन मी तुम्हाला फ्री मध्ये दिलेला आहे TELEGRAM CHANNEL जॉईन केल्यानंतर तुम्हाला त्या ठिकाणी PINS नावाचा एक ऑप्शन येईल तर ते ऑप्शन वर क्लिक करून तुम्हाला अॅप्लिकेशन तुमच्या मोबाईल फोन मध्ये डाऊनलोड किंवा इन्स्टॉल करून घ्यायचा आहे. डाउनलोड लिंक पिन केलेली आहे याची काळजी घ्यावी 


IMPORTANT NOTE :- 

DOWNLOAD केल्यानंतर आपल्याला, त्या zip फाईल ला 2 स्टेप मध्ये पास  लागलेला आहे तो तुम्हाला व्हिडिओ मध्ये भेटून जाईल तो घेऊन ZIP फाईल ओपन करायची आणि जी PLP व MATERIAL असेल ते Pixellab  Aplication मध्ये Add Plp म्हणून एक ऑप्शन असेल त्यामध्ये ती PLP फाईल ॲड करायची आहे आणि ॲड केल्याच्या नंतर लग्न पत्रिका डिझाईन करायला सुरुवात करायची आहे : 

डाऊनलोड  बटण साठी 30 सेकंद थांबा 
You have to wait 30 seconds.


तर मित्रांनो तुम्हाला वरती जे WATCH FULL TUTORIAL नावाचं बटन दिसत असेल तर त्या बटन वर तुम्हाला क्लिक करायचा आहे, त्या ठिकाणी क्लिक केल्यानंतर तुम्हाला आपल्या यूट्यूब चैनल ओपन होईल आणि त्या ठिकाणी जाऊन तुम्हाला हा विडिओ पूर्ण बघून घ्यायचा आहे तर त्या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला पूर्ण स्टेप बाय स्टेप माहिती दिलेली आहे तर त्यामध्ये कोणती स्टेप मिस न करता तुम्ही पूर्ण व्हिडिओ बघून घ्या त्यानंतर तुम्हाला मी जशी वर ते डिझाइन दाखवली होती तशा पद्धतीचे डिझाईन तयार करू शकता. तर मित्रांनो या व्हिडिओमध्ये मी जे काही मटेरियल वापरला असेल त्या सर्व मटेरियल चे डाउनलोड लिंक तुम्हाला खाली दिलेली आहे तर खाली जो तुम्हाला DOWNLOAD PNG MATERIAL नावाचं बटण दिसत असेल तर त्या DOWNLOAD PNG MATERIAL नावाच्या बटनावर तुम्हाला क्लिक करायचा आहे त्या ठिकाणी क्लिक केल्यानंतर तुम्हाला मी जे वापरलेला मटेरियल आहे तर ते सर्व मटेरियल तुम्हाला भेटून जाईल.



तर मित्रांनो व्हिडीओ पाहिल्यानंतर जर तुम्हाला कुठे अडचण आली आणि तुम्हाला कोणती माहिती समजली नसेल तर त्यासाठी तुम्ही मला कमेंट करून किंवा इंस्टाग्राम ला मेसेज करून सांगू शकता. 

आपल्या INSTAGRAM PAGE तुम्हाला खाली दिलेल्या FOLLOW बटनवर मिळून जाईल.

मित्रांनो आजच्या या ब्लॉगमध्ये Cinematic Birthday Banner Backgrounds वर डिझाईन कशी करायची त्याबद्दल ची पूर्ण माहिती मराठी मध्ये सांगितलेली आहे तर तुम्हाला कोणती स्टेप मीस न करता पूर्ण हा ब्लॉग वाचून घ्यायचा आहे.

चला तर मग मित्रांनो आजच्या या ब्लॉगमध्ये एवढंच होतं भेटूयात पुढच्या चा आशा एक नवीन आणि इंटरेस्टिंग ब्लॉग मध्ये तोपर्यंत काळजी घ्या.



Previous Post Next Post