Movie Poster Cinematic Birthday Banner Editing in Photoshop | Birthday Banner Editing | Fre PSD | Free plp

Movie Poster Cinematic Birthday Banner Editing in Photoshop | Birthday Banner Editing | Fre PSD | Free plp 


तर नमस्कार मित्रांनो, मी ओंकार पुन्हा आपल्या नवीन एका ब्लॉग मध्ये सर्वांचे स्वागत करतोय. चला तर मग मित्रांनो कुठला वेळ न दवडता आपल्या आजच्या या ब्लॉग ला सुरुवात करूया. तर मित्रांनो सर्वात आधी मी तुम्हाला या ब्लॉगमध्ये Movie Cinematic Birthday Banner Editing कसे तयार करायचे मोबाईल मध्ये त्याबद्दलची माहिती देणार आहे.

र मित्रांनो तुम्हाला खाली दिसत असलेली डिझाईन वर आज आपण सर्व शिकणार आहात तर त्या प्रमाणे आपण डिझाईन शिकून घ्या...





  अशा पद्धतीचे मराठी लग्न पत्रिका तयार करण्यासाठी आपल्याला काही साहित्य सामग्रीची आवश्यकता लागणार आहे. पुढील प्रमाणे


• BACKGROUND

• BIRTHDAY BOY IMAGE HD

• STILISH MARATHI AND INGLISH FONT

• HD GRAPHIC

• PNG MATERIAL SUN LIGHT HD

• TEXTURE

• CREATIVITY IQ


IMPORTANT NOTE :- 

DOWNLOAD केल्यानंतर आपल्याला, त्या zip फाईल ला 2 स्टेप मध्ये पास लागलेला आहे तो तुम्हाला व्हिडिओ मध्ये भेटून जाईल तो घेऊन ZIP फाईल ओपन करायची आणि जी PSD व MATERIAL असेल ते Photoshop मध्ये Add PSD म्हणून एक ऑप्शन असेल त्यामध्ये ती PSD फाईल करायला सुरुवात करायची आहे : 

हे सर्व तुमचा MOBILE फोन मध्ये असणे आवश्यक आहे.
ते सर्व तुमच्या मोबाईल मध्ये असणे आवश्यक आहे. जर ते सर्व तुमच्याकडे अवेलेबल नसेल तर खाली मी तुम्हाला DOWNLOAD BUTTON दिलं आहे तर त्या बटन वर क्लिक करुन तुम्ही ते सर्व डाऊनलोड करू शकता. तर मित्रांनो या सोबतच तुम्ही अजून दुसरा कोणता मटेरियल जरी लागत असेल तर तेसुद्धा मटेरियल तो मला त्या ठिकाणी दिलेला आहे तर त्या ठिकाणी सुद्धा तुम्ही ते मटेरियल डाऊनलोड करु शकता आणि वापरु शकता.

PSD साठी ३० सेकंद थांबा फाईल यंईल ती खाली पहा  
You have to wait 30 seconds.


तर मित्रांनो व्हिडीओ पाहिल्यानंतर जर तुम्हाला कुठे अडचण आली आणि तुम्हाला कोणती माहिती समजली नसेल तर त्यासाठी तुम्ही मला कमेंट करून किंवा इंस्टाग्राम ला मेसेज करून सांगू शकता.


               आपल्या INSTAGRAM PAGE तुम्हाला खाली दिलेल्या FOLLOW बटनवर मिळून जाईल.


मित्रांनो आजच्या या ब्लॉगमध्ये Cinematic Birthday Banner Editing कशी करायची त्याबद्दल ची पूर्ण माहिती मराठी मध्ये सांगितलेली आहे तर तुम्हाला कोणती स्टेप मीस न करता पूर्ण हा ब्लॉग वाचून घ्यायचा आहे.

चला तर मग मित्रांनो आजच्या या ब्लॉगमध्ये एवढंच होतं भेटूयात पुढच्या चा आशा एक नवीन आणि इंटरेस्टिंग ब्लॉग मध्ये तोपर्यंत काळजी घ्या.


Previous Post Next Post