जागरण गोंधळ निमंत्रण पत्रिका | Jagran Gondhal Nimntarn Patrika Editing in Pixellab | Free Plp |

जागरण गोंधळ निमंत्रण पत्रिका | Jagran Gondhal Nimntarn Patrika Editing in Pixellab | Free Plp |



तर नमस्कार मित्रांनो, मी ओंकार पुन्हा आपल्या नवीन एका ब्लॉग मध्ये सर्वांचे स्वागत करतोय. चला तर मग मित्रांनो कुठला वेळ न दवडता आपल्या आजच्या या ब्लॉग ला सुरुवात करूया. तर मित्रांनो सर्वात आधी मी तुम्हाला या ब्लॉगमध्ये जागरण गोंधळ निमंत्रण पत्रिका कसे तयार करायचे मोबाईल मध्ये त्याबद्दलची माहिती देणार आहे.

तर मित्रांनो तुम्हाला खाली दिसत असलेली डिझाईन वर आज आपण सर्व शिकणार आहात तर त्या प्रमाणे आपण डिझाईन शिकून घ्या...



अशा पद्धतीचे जागरण गोंधळ निमंत्रण पत्रिका तयार करण्यासाठी आपल्याला काही साहित्य सामग्रीची आवश्यकता लागणार आहे. पुढीप्रमाण...

जागरण गोंधळ निमंत्रण पत्रिका साठी लागणारी सामग्री.. पुढीप्रमाणे 

• BACKGROUND
• Banner CRD SAMPLE TEX
• JAGRAN GONDHAL BOY IMAGE
• STILISH MARATHI FONT
• CLIPART GRAPHIC
• PNG MATERIAL HD
• TEXTURE
• CREATIVITY 

हे सर्व तुमचा MOBILE फोन मध्ये असणे आवश्यक आहे.
ते सर्व तुमच्या मोबाईल मध्ये असणे आवश्यक आहे. जर ते सर्व तुमच्याकडे अवेलेबल नसेल तर खाली मी तुम्हाला DOWNLOAD BUTTON दिलं आहे तर त्या बटन वर क्लिक करुन तुम्ही ते सर्व डाऊनलोड करू शकता. तर मित्रांनो या सोबतच तुम्ही अजून दुसरा कोणता मटेरियल जरी लागत असेल तर तेसुद्धा मटेरियल तो मला त्या ठिकाणी दिलेला आहे तर त्या ठिकाणी सुद्धा तुम्ही ते मटेरियल डाऊनलोड करु शकता आणि वापरु शकता.


PLP फाईल साठी 30 सेकंद थांबा डाऊनलोड बटन येईल.

You have to wait 30 seconds.



IMPORTANT NOTE :- 


DOWNLOAD केल्यानंतर आपल्याला, त्या zip फाईल ला 3 स्टेप मध्ये पास  लागलेला आहे तो तुम्हाला व्हिडिओ मध्ये भेटून जाईल तो घेऊन ZIP फाईल ओपन करायची आणि जी PLP व MATERIAL असेल ते Pixellab  Aplication मध्ये Add Plp म्हणून एक ऑप्शन असेल त्यामध्ये ती PLP फाईल ॲड करायची आहे आणि ॲड केल्याच्या नंतर लग्न पत्रिका डिझाईन करायला सुरुवात करायची आहे : 


तर मित्रांनो तुम्हाला वरती जे WATCH FULL TUTORIAL नावाचं बटन दिसत असेल तर त्या बटन वर तुम्हाला क्लिक करायचा आहे, त्या ठिकाणी क्लिक केल्यानंतर तुम्हाला आपल्या यूट्यूब चैनल ओपन होईल आणि त्या ठिकाणी जाऊन तुम्हाला हा विडिओ पूर्ण बघून घ्यायचा आहे तर त्या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला पूर्ण स्टेप बाय स्टेप माहिती दिलेली आहे तर त्यामध्ये कोणती स्टेप मिस न करता तुम्ही पूर्ण व्हिडिओ बघून घ्या त्यानंतर तुम्हाला मी जशी वर ते डिझाइन दाखवली होती तशा पद्धतीचे डिझाईन तयार करू शकता. तर मित्रांनो या व्हिडिओमध्ये मी जे काही मटेरियल वापरला असेल त्या सर्व मटेरियल चे डाउनलोड लिंक तुम्हाला खाली दिलेली आहे तर खाली जो तुम्हाला DOWNLOAD PNG MATERIAL नावाचं बटण दिसत असेल तर त्या DOWNLOAD PNG MATERIAL नावाच्या बटनावर तुम्हाला क्लिक करायचा आहे त्या ठिकाणी क्लिक केल्यानंतर तुम्हाला मी जे वापरलेला मटेरियल आहे तर ते सर्व मटेरियल तुम्हाला भेटून जाईल.


आपल्या TELEGRAM CHANNEL ची लिंक तुम्हाला खाली दिलेल्या जॉईन बटनवर मिळून जाईल.


आपल्या INSTAGRAM PAGE तुम्हाला खाली दिलेल्या FOLLOW बटनवर मिळून जाईल.


मित्रांनो आजच्या या ब्लॉगमध्ये जागरण गोंधळ निमंत्रण पत्रिका डिझाईन कशी करायची त्याबद्दल ची पूर्ण माहिती मराठी मध्ये सांगितलेली आहे तर तुम्हाला कोणती स्टेप मीस न करता पूर्ण हा ब्लॉग वाचून घ्यायचा आहे.

चला तर मग मित्रांनो आजच्या या ब्लॉगमध्ये एवढंच होतं भेटूयात पुढच्या चा आशा एक नवीन आणि इंटरेस्टिंग ब्लॉग मध्ये तोपर्यंत काळजी घ्या.


Previous Post Next Post