Birthday Banner Editing | birthday banner editing in pixellab | Free Plp | New Birthday Banner 2024
onkargraphics
Birthday Banner Editing | birthday banner editing in pixellab | Free Plp | New Birthday Banner 2024
तर नमस्कार मित्रांनो, मी ओंकार पुन्हा आपल्या नवीन एका ब्लॉग मध्ये सर्वांचे स्वागत करतोय. चला तर मग मित्रांनो कुठला वेळ न दवडता आपल्या आजच्या या ब्लॉग ला सुरुवात करूया. तर मित्रांनो सर्वात आधी मी तुम्हाला या ब्लॉगमध्ये Birthday Banner Editing कसे तयार करायचे मोबाईल मध्ये त्याबद्दलची माहिती देणार आहे.
तर मित्रांनो तुम्हाला खाली दिसत असलेली डिझाईन वर आज आपण सर्व शिकणार आहात तर त्या प्रमाणे आपण डिझाईन शिकून घ्या...
01
02
अशा पद्धतीचे मराठी लग्न पत्रिका तयार करण्यासाठी आपल्याला काही साहित्य सामग्रीची आवश्यकता लागणार आहे. पुढील प्रमाणे
• BACKGROUND
• BIRTHDAY BOY IMAGE HD
• STILISH MARATHI AND INGLISH FONT
• HD GRAPHIC
• PNG MATERIAL SUN LIGHT HD
• TEXTURE
• CREATIVITY IQ
IMPORTANT NOTE :-
DOWNLOAD केल्यानंतर आपल्याला, त्या zip फाईल ला 3 स्टेप मध्ये पास लागलेला आहे तो तुम्हाला व्हिडिओ मध्ये भेटून जाईल तो घेऊन ZIP फाईल ओपन करायची आणि जी PLP व MATERIAL असेल ते Pixellab Aplication मध्ये Add Plp म्हणून एक ऑप्शन असेल त्यामध्ये ती PLP फाईल ॲड करायची आहे आणि ॲड केल्याच्या नंतर लग्न पत्रिका डिझाईन करायला सुरुवात करायची आहे :
हे सर्व तुमचा MOBILE फोन मध्ये असणे आवश्यक आहे.
ते सर्व तुमच्या मोबाईल मध्ये असणे आवश्यक आहे. जर ते सर्व तुमच्याकडे अवेलेबल नसेल तर खाली मी तुम्हाला DOWNLOAD BUTTON दिलं आहे तर त्या बटन वर क्लिक करुन तुम्ही ते सर्व डाऊनलोड करू शकता. तर मित्रांनो या सोबतच तुम्ही अजून दुसरा कोणता मटेरियल जरी लागत असेल तर तेसुद्धा मटेरियल तो मला त्या ठिकाणी दिलेला आहे तर त्या ठिकाणी सुद्धा तुम्ही ते मटेरियल डाऊनलोड करु शकता आणि वापरु शकता.
तर मित्रांनो अशी डिझाईन तयार करण्यासाठी आपल्याला एका ॲपप्लिकेशनची आवश्यकता आहे. तर त्या अपलिकेशन चं नाव आहे पिक्स आर्ट (PIXELLAB APPLICATION ) एप्लीकेशन तुम्हाला प्लेस्टोर PLAYSTORE वर मिळून जाईल. जर त्या ठिकाणी तुम्हाला भेटला नाही तर अॅप्लिकेशन डाऊनलोड करण्यासाठी आपल्या टेलिग्राम ग्रुप ला जॉईन करु शकता. त्या ठिकाणी हे आपलिकेशन मी तुम्हाला फ्री मध्ये दिलेला आहे TELEGRAM CHANNEL जॉईन केल्यानंतर तुम्हाला त्या ठिकाणी PINS नावाचा एक ऑप्शन येईल तर ते ऑप्शन वर क्लिक करून तुम्हाला अॅप्लिकेशन तुमच्या मोबाईल फोन मध्ये डाऊनलोड किंवा इन्स्टॉल करून घ्यायचा आहे. डाउनलोड लिंक पिन केलेली आहे याची काळजी घ्यावी.
तर मित्रांनो व्हिडीओ पाहिल्यानंतर जर तुम्हाला कुठे अडचण आली आणि तुम्हाला कोणती माहिती समजली नसेल तर त्यासाठी तुम्ही मला कमेंट करून किंवा इंस्टाग्राम ला मेसेज करून सांगू शकता.
आपल्या INSTAGRAM PAGE तुम्हाला खाली दिलेल्या FOLLOW बटनवर मिळून जाईल.
मित्रांनो आजच्या या ब्लॉगमध्ये Birthday Banner Editing कशी करायची त्याबद्दल ची पूर्ण माहिती मराठी मध्ये सांगितलेली आहे तर तुम्हाला कोणती स्टेप मीस न करता पूर्ण हा ब्लॉग वाचून घ्यायचा आहे.
चला तर मग मित्रांनो आजच्या या ब्लॉगमध्ये एवढंच होतं भेटूयात पुढच्या चा आशा एक नवीन आणि इंटरेस्टिंग ब्लॉग मध्ये तोपर्यंत काळजी घ्या.